शिवसेना प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या घरी गौरींचं आगमन ! पाहा व्हिडीओ

शिवसेना प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या घरी गौरींचं आगमन ! पाहा व्हिडीओ

मुंबई – शिवसेना प्रवक्त्या आ. डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या घरी आज दि.२५ ऑगस्ट, २०२० रोजी गौरीचे आगमन झाले. यावेळी मंत्रपुष्पांजली अर्पण करून आणि गौरीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. महाराष्ट्रातील जनतेला या कोव्हीड-१९ पासून रक्षण कर तसेच महाराष्ट्राची आर्थिक स्थिती मजबूत होऊ दे अशी प्रार्थना आ.डॉ.गोऱ्हे यांनी गौरीच्या चरणी केली आहे. यावेळी आ.डॉ.गोऱ्हे यांची आई लतिका गोऱ्हे, बहीण जेहलम जोशी, भाची रोशनी जोशी ह्या पूजेसाठी उपस्थित होत्या.

COMMENTS