ब्रेकिंग न्यूज – राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांची गाडी शिवसैनिकांनी फोडली !

ब्रेकिंग न्यूज – राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांची गाडी शिवसैनिकांनी फोडली !

नवी मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार संदीप नाईक यांची गाडी फोडण्यात आली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नाईकांच्या गाडीची काच फोडली असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे.  ऐरोलीमधील महापालिकेच्या सभागृहाचे उदघाटन होते, यावेळी श्रेय घेण्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले असल्याची माहिती आहे. यावेळी स्थानिक आमदार  संदीप नाईक यांची गाडी  शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडली आहे.

COMMENTS