मनसेच्या जिममध्ये राज ठाकरेंच्या समोर बाळा नांदगावकरांनी केला व्यायाम !  पहा व्हिडिओ

मनसेच्या जिममध्ये राज ठाकरेंच्या समोर बाळा नांदगावकरांनी केला व्यायाम ! पहा व्हिडिओ

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज कल्याण आणि डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. केडीएमसीचे विरोधी पक्षनेते मंदार हळवे यांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक व्यायाम शाळेचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे शाळेचं उद्घाटन यांच्याहस्ते आज पार पडले. याप्रसंगी पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांच्याकडून राज ठाकरे यांनी व्यायाम करून घेतला. नगरसेवक फुटले तेव्हा पक्षाचे नेते गाफील होते, त्यामुळे राज यांना आपल्याच नेत्यांची ताकद जरा तपासून घ्यावी असं तर वाटलं नसेल कशावरून !!!

 

 

 

 

COMMENTS