सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वित्त व नियोजन, वने

सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वित्त व नियोजन, वने

सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वित्त व नियोजन, वने यांचा शुक्रवार, दिनांक 16 मार्च, 2018 रोजीचा दैनंदिन कार्यक्रम
सकाळी ११.०० वा.विधानसभा.
दुपारी १२.०० वा.विधानपरिषद.
दुपारी ०१.०० वा.आधार बालकाश्रम (अनाथाश्रम) फुलंब्री, ता.फुलंब्री,जि.औरंगाबादचे थकीत सहाय्यक अनुदान मिळणेबाबत….मा.अध्यक्ष,विधानसभा यांचे अध्यक्षतेखाली
स्थळ :दालन क्र.४२, तळ मजला, विधानभवन, मुंबई.

सायं ४.३० वा.चंद्रपूर जिल्हयात कौशल्य विकास विद्यापीठ निर्मिती करण्यासंदर्भात बैठक.उपस्थिती
स्थळ : दालन क्र.५०२, मंत्रालय-मेन

सायं. ०५.००वा. महाराष्ट्र कांदळवन व सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळ बैठक.
दालन क्र.५०२, मंत्रालय-मेन.

सायं. ०६.०० वा. त्रिपक्षीय करारनामा-अशासकीय संस्था आणि खाजगी क्षेत्रामार्फत अवनत क्षेत्रावर वनीकरण करण्याबाबत उच्चाधिकार समितीची बैठक
स्थळ : दालन क्र.५०२, मंत्रालय-मेन

सांय ६.३० वा CM Fellows च्या प्रतिनिधीसमवेत चर्चा
स्थळ : परिषद सभागृह क्र. 03, सातवा मजला, मंत्रालय, मुंबई.

COMMENTS