काँग्रेस-राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री !

काँग्रेस-राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री !

मुंबई – भाजपचं सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होत आहे. महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात कोण असेल अशी चर्चा सुरू झाली आहे. या सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी नेते मंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात. तसेच, तरुणांचे नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्यासाठी शिवसेनेचे नेते आग्रही आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

राष्ट्रवादी – कॅबिनेट मंत्री

1)  जयंत पाटील

2)  अजित पवार/दिलीप वळसे पाटील

3) छगन भुजबळ

4) हसन मुश्रीफ

5) नवाब मलिक

6) जितेंद्र आव्हाड

7) धनंजय मुंडे

8) अनिल देशमुख

9) राजेंद्र शिंगणे /  राजू शेट्टी
राष्ट्रवादी – राज्यमंत्री

1) सुनिल भुसारा / डॉ. किरण लहामटे /  धर्मरावबाबा अत्राम

2) शेखर निकम / प्रकाश सोळुंके

3) प्रकाश गजभिये /  चंद्रीकापुरे

4) बाळासाहेब पाटील / मकरंद पाटील

5) बबनदादा शिंदे / राजन पाटील

काँग्रेस – कॅबिनेट मंत्री

1) बाळासाहेब थोरात

2) वर्षा गायकवाड / अमिन पटेल

3) नितीन राऊत

4) नाना पटोले/ अमित देशमुख

5) विजय वडेट्टीवार

6) अशोक चव्हाण

7) के सी पाडवी

8) सतेज पाटील

काँग्रेस – राज्यमंत्री

1) यशोमती ठाकूर

2) विश्वजित कदम

3) सुनिल केदार / सुरेश वरपूडकर

4) संग्राम थोपटे/ प्रणिती शिंदे

COMMENTS