राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक नेत्यांची यादी जाहीर !

राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक नेत्यांची यादी जाहीर !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्टार प्रचारक नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह एकूण चाळीस नेत्यांची नावे आहेत.

राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक नेत्यांची यादी

 • शरद पवार
 • प्रफुल्ल पटेल
 • डी. पी. त्रिपाठी
 • सुनील तटकरे
 • शंकरसिंह वाघेला
 • जयवंत पाटील
 • छगन भुजबळ
 • अजित पवार
 • दिलीप वळसे पाटील
 • सुप्रिया सुळे
 • धनंजय मुंडे
 • भाष्कर जाधव
 • गणेश नाईक
 • जितेंद्र आव्हाड
 • सचिन अहिर
 • मधूकर पिचड
 • अरुण गुजराथी
 • अण्णा डांगे
 • हसन मुश्रीफ
 • अमोल कोल्हे
 • दिलीप सोपल
 • शशिकांत शिंदे
 • राजेश टोपेट
 • फोजिया खान
 • धीरज शर्मा
 • शब्बीर विद्रोही
 • अब्दुल माजीत मेमन
 • अनिल देशमुख
 • विद्या चव्हाण
 • प्रकाश गजभिये
 • वर्षा पटेल
 • सुषमा अंधारे
 • चित्रा वाघ
 • जयदेव गायकवाड
 • गफ्फर मलिक
 • ईश्वर बालबुद्ध
 • प्रदीप सोळुंखे
 • सक्षणा सलग
 • जयंत पटेल
 • नवाब मलिक

 

COMMENTS