उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात कोणाला किती मतं मिळाली?, वाचा केंद्रनिहाय यादी !

उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात कोणाला किती मतं मिळाली?, वाचा केंद्रनिहाय यादी !

उस्मानाबाद – लोकसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा मोठं यश मिळालं आहे. राज्यातून शिवसेना – भाजप युतीला 41 जागांवर विजय मिळवता आला आहे. उस्मानाबाद मतदारसंघातही शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकर यांना ५९६६४० मतं मिळाली आहेत. तर राष्ट्रवादीच्या राणा जगजितिंसह पाटील यांना ४६९०७४ एवढी मतं मिळाली आहेत. तसेत वंचित बहूजन आघाडीच्या अर्जुन सलगर यांना ९८५७९ मतं मिळाली आहेज. त्याचबरोबर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली आहेत. याची केंद्रनिहाय यादी आम्ही बनवली आहे. ती खालीलप्रमाणे….

Mahapolitics यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा…

COMMENTS