उस्मानाबाद – पालकमंत्री अर्जुन खोतकरांसमोरच शेतक-यांनी जिल्हा बँकेच्या संचालकांना धरलं धारेवर ! VIDEO

उस्मानाबाद – पालकमंत्री अर्जुन खोतकरांसमोरच शेतक-यांनी जिल्हा बँकेच्या संचालकांना धरलं धारेवर ! VIDEO

उस्मानाबाद – जिल्हा बँकेने शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे न दिल्याने कार्यकारी संचालकांना संजय पाटील दुधगावकर यांनी पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासमोर चांगलेच धारेवर धरले असल्याचं समोर आलं आहे. यावेळी संचालकांची चांगलीच बोबडी वळली होती. नाही-होय म्हणत पैसे देऊ असे त्यांनी सांगितले. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

 

COMMENTS