धनगर समाजाचे आझाद मैदानावरील उद्याचे आंदोलन मागे –गोपीचंद पडळकर VIDEO

धनगर समाजाचे आझाद मैदानावरील उद्याचे आंदोलन मागे –गोपीचंद पडळकर VIDEO

मुंबई – उद्या होत असलेले धनगर समाजाचे आझाद मैदानावरील आंदोलन रद्द करण्यात आलं आहे. देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.त्यामुळे हे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा धनगर आरक्षण संयोजन समितीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तसेच राज्य सरकरानं त्वरित अध्यादेश काढून धनगर आरक्षण लागू करावं. अन्यथा आम्ही पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

 

COMMENTS