गोपीनाथगडावरुन पंकजा मुंडे काय घोषणा करणार पाहा LIVE

गोपीनाथगडावरुन पंकजा मुंडे काय घोषणा करणार पाहा LIVE

परळी – भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. या जयंतीनिमित्त आज गोपीनाथगडावर खास मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी भाजपकडून चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, गिरीश महाजन, विनोद तावडे यांच्यासह नेते, पदाधिकारी उपस्थित आहेत.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा जयंती कार्यक्रम #Live @गोपीनाथगढ

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा जयंती कार्यक्रम #Live #गोपीनाथगड

Posted by Pankaja Gopinath Munde on Wednesday, December 11, 2019

दरम्यान गेली काही दिवसांपासून पंकजा मुंडे पक्षापासुन दुरावल्या आहेत. त्या पक्षावर नाराज असून पक्ष सोडणार असल्याची चर्चा राज्यात रंगली. याबाबतही आज त्या आपलं स्पष्टीकरण देणार आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS