शरद पवार – राज ठाकरे लाईव्ह, क्लिक करा आणि लाईव्ह मुलाखत पहा !

शरद पवार – राज ठाकरे लाईव्ह, क्लिक करा आणि लाईव्ह मुलाखत पहा !

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दिला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने खास मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शरद पवार यांची मुलाखत घेत आहेत. पुण्यात बीएमसची कॉलेजमध्ये या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं आहे. चला तर जाऊ या थेट मुलाखत पाहण्यासाठी…. क्लिक करा खालील लिंकवर आणि पहा लाईव्ह मुलाखत….

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील अभूतपूर्व मुलाखत…..

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील अभूतपूर्व मुलाखत…..

Posted by Raj Thackeray on 21 फेब्रुवारी 2018

COMMENTS