राष्ट्रवादी काँग्रेस बिहार निवडणूक स्वबळावर लढणार- खासदार प्रफुल्ल पटेल

राष्ट्रवादी काँग्रेस बिहार निवडणूक स्वबळावर लढणार- खासदार प्रफुल्ल पटेल

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस बिहार निवडणुकीमध्ये युरोपीय गट बंधनाच्या मार्फत निवडणुका लढण्याची इच्छा होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला समाधानकारक जागा मिळत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस बिहार निवडणुकीमध्ये स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे. बिहारमध्ये पक्षाची ताकद मोठ्याप्रमाणात आहे. आमच्याकडे उमेदवार देखील मोठ्याप्रमाणात इच्छुक आहेत. यासंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपले पुढील दिशा ठरवणार अशी माहिती राष्ट्रवादी प्रफुल पटेल यांनी दिली आहे.

COMMENTS