सोलापूरमधील पीडितेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा द्या-प्रणिती शिंदे  VIDEO

सोलापूरमधील पीडितेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा द्या-प्रणिती शिंदे VIDEO

सोलापूर – नुकतंच सोलापूरमधील अल्पवयीन मुलीवर 10 नराधमांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली होती, त्यातील पाच आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. यामधील पीडितेच्या कुटंबाला आमदार प्रणिती शिंदे यांनी भेट दिली,
यातील नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, यासाठी विधानसभेत हा मुद्दा लावून धरणार असल्याच आमदार प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या. त्याचबरोबर पीडितेच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीवर घ्यावं, हा खटला उज्वल निकम यांनी चालवावा अशीही मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केली.

COMMENTS