पुणे – राम कदम यांच्याविरोधात तरुणींचं आंदोलन ! VIDEO

पुणे – राम कदम यांच्याविरोधात तरुणींचं आंदोलन ! VIDEO

पुणे – राम कदम यांच्या यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर इंदापूरमध्ये युवा काँग्रेसच्या तरुणींनी आंदोलन केलं आहे. तसेच यावेळी या तरुणींनी राम कदम यांचा पुतळा दहन केला असून त्याला रावण कदम असं नाव देण्यात आलं होतं. मुख्यमंत्र्यांनी राम कदम यांच्यावर कारवाईची मागणी तरुणींनी केली असून चप्पल काढून मारावसं वाटलं अशी तीव्र त्यांनी दिली आहे.

 

COMMENTS