भागो भागो, भागवत आया !, राज ठाकरेंचा व्यंगचित्राद्वारे सरसंघचालकांवर हल्लाबोल !

भागो भागो, भागवत आया !, राज ठाकरेंचा व्यंगचित्राद्वारे सरसंघचालकांवर हल्लाबोल !

मुंबई – राज ठाकरे यांनी आणखी एक व्यंगचित्र काढलं असून या व्यंगचित्रात त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मोहन भागवत यांनी सैनिकांवर केलेल्या वक्तव्यावर राज यांनी व्यंगचित्राद्वारे जोरदार टीका केली आहे. या व्यंगचित्रात त्यांनी मोहन भागत यांना थंडीत पडलेलं उबदार स्वप्न असं म्हटलं असून मोहन भागवत हे पाक लष्कर आणि अतिरेक्यांना क्या है रे अकडे, चलो पलिकडे, दांडूका देखा नही क्या हमारा, एक एक को पुस्तक फेक के मारेगा!, समजलं क्या असं म्हणतात आणि त्यानंतर पाक लष्कर आणि अतिरेकी भागो…भागवत आया है असून म्हणून पळत सुटल्याचं दाखवण्यात आलं आहे.

COMMENTS