राज ठाकरेंकडून वाजपेयींना व्यंगचित्राद्वारे श्रद्धांजली !

राज ठाकरेंकडून वाजपेयींना व्यंगचित्राद्वारे श्रद्धांजली !

पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यंगचित्राद्वारे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पुण्यातील बालगंधर्व कलादालन येथे विश्वकर्मा ग्रुप व युवा स्पदन आयोजित पुणे आर्ट पुणे हार्ट कलाउत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या चित्र प्रदर्शनात राज ठाकरे यांनी भेट दिली. या प्रसंगी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबीहारी वाजपेयी याचे श्रध्दांजली पर चित्र राज ठाकरे यांनी रेखटले आहे.

 

COMMENTS