राज ठाकरेंची जॉर्ज फर्नांडिस यांना व्यंगचित्रातून श्रद्धांजली !

राज ठाकरेंची जॉर्ज फर्नांडिस यांना व्यंगचित्रातून श्रद्धांजली !

मुंबई – कामगार नेते आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं आज निधन झालं. फर्नांडीस यांना देशभरातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. कामगारांच्या अस्मितेसाठी लढा देणारा नेता आपण गमावला, अशा शब्दांत त्यांनी फर्नांडिस यांच्या निधनाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फर्नांडीस यांना
व्यंगचित्रातून श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘सम्राट’ कायमचा ‘बंद’ झाला असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

COMMENTS