बाबांनो हजारो, लाखो कोटींचे आकडे ऐकून मीही थक्क झाले, राज ठाकरेंचं व्यंगचित्र !

बाबांनो हजारो, लाखो कोटींचे आकडे ऐकून मीही थक्क झाले, राज ठाकरेंचं व्यंगचित्र !

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.या व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो दाखवण्यात आले असून त्यांच्यापुढे लक्ष्मी उभी आहे आणि ती म्हणते आहे की बाबांनो गेल्या साडेचार वर्षात जनतेसमोर फेकलेले हजारो, लाखो कोटींचे आकडे ऐकून मीही थक्क झाले आहे.

#Diwali2018 #RTist #RajThackeray #cartoons #दिवाळी #LakshmiPujan #NarendraModi #NitinGadkari #devendrafadnvis

Posted by Raj Thackeray on Tuesday, November 6, 2018

COMMENTS