मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना बेळगावमध्ये धक्काबुक्की !VIDEO

मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना बेळगावमध्ये धक्काबुक्की !VIDEO

बेळगाव – राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी धक्काबुक्की करून आपल्या गाडीत बसविले असल्याचं समोर आलं आहे. हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे बेळगावमध्ये गेले होते.
त्यानंतर त्यांना बेळगाव पोलीस अधिक्षक कार्यालयामध्ये नेण्यात आले. त्यानंतर यड्रावकर यांना पोलीस बंदोबस्तात महाराष्ट्र सीमेवर सोडण्यासाठी कर्नाटक पोलीस सोबत गेले आहेत. आज हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी राजेंद्र पाटील हे रिक्षातून बेळगावमधील हुतात्मा चौकात पोहचले होते. पण तिथे पोहचताच कर्नाटकच्या मुजोर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे कर्नाटक पोलिसांची मोजोरी सुरूच असल्याचं दिसत आहे.

COMMENTS