कोरोनावरील लस लवकरच बाजारात, पाहा काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे !

कोरोनावरील लस लवकरच बाजारात, पाहा काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे !

मुंबई – कोरोनावरील लस लवकरच बाजारात येणार असल्याची माहिती मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
Remdesivir इंजेक्शन निर्माता कंपनीमध्ये बॅचेसचा प्रॉब्लेम झाल्यामुळे केंद्र सरकारने निर्मिती बंद केली होती. याबाबत मी या निर्मात्या कंपनीच्या मॅनेजरसोबत बोललो असून निर्मितीमध्ये झालेली अडचण आता दूर झाली आहे. त्यामुळे या इंजेक्‍शनचा निर्माण झालेला तुटवडा बंद होणार असून एक ते दोन दिवसांमध्ये कोरोनावर उपचार सुरू असलेल्या रुग्णांकरिता हे इंजेक्शन बाजारामध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात येणार असल्याचं टोपेंनी म्हटलं आहे. तसेच जर कोणी या औषधांचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

COMMENTS