रामराजे भाजपत येण्यासाठी सर्व मंत्र्यांचे उंबरठे झिजवतायत -रणजितसिंह नाईक निंबाळकर VIDEO

रामराजे भाजपत येण्यासाठी सर्व मंत्र्यांचे उंबरठे झिजवतायत -रणजितसिंह नाईक निंबाळकर VIDEO

सोलापूर -सोलापुरातील माढा लोकसभा मतदारासंघातून विजयी झालेले भाजपाचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रामराजे नाईक निंबाळकर हे भाजपत येण्यासाठी सर्व मंत्र्यांचे उंबरठे झिजवत आहेत.निरा-देवघरचे पाणी सोलापूरला आणल्यामुळे शरद पवारांचे काही चालत नाही. हा मॅसेज राज्यभर गेल्यामुळे राष्ट्रवादीचे आपल्या चपला झिजवत असल्याचं
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्रटलं आहे. तसेच भाजपत येण्यासाठी कोणाची किती लाईकी आहे हे लवकरच आपल्याला कळेल असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS