आमदारकीची शपथ घेताच संजय दौड यांनी धनंजय मुंडेंना मारली मिठी! VIDEO

आमदारकीची शपथ घेताच संजय दौड यांनी धनंजय मुंडेंना मारली मिठी! VIDEO

मुंबई – विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य संजय दौंड यांचा आज विधान परिषद सदस्य म्हणून मुंबईत सभापती राम राजे निंबाळकर यांच्या दालनात शपथविधी संपन्न झाला. या शपथविधीनंतर दौंड यांनी भावूक होऊन धनंजय मुंडे यांना मिठी मारली. यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी उपसभापती नीलम ताई गोरे, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार सतीश चव्हाण, माजी मंत्री पंडितराव दौड, माजी आमदार पृथ्वीराज साठे आदी उपस्थित होते.

 

COMMENTS