नरेंद्र पाटलांनी घेतली शिवेंद्रसिंहराजेंची भेट, चर्चेला उधाण ! VIDEO

नरेंद्र पाटलांनी घेतली शिवेंद्रसिंहराजेंची भेट, चर्चेला उधाण ! VIDEO

सातारा – भाजपचे सातारा लोकसभेचे इच्छुक उमेदवार नरेंद्र पाटील यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली आहे. यावेळी चक्क साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये बसून दोघांनी मिसळ खाण्याचा आनंद घेतला. सध्या खा. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाद सुरू अशातच नरेंद्र पाटील यांनी घेतलेल्या या भेटीने साताऱ्यात चर्चेला उधाण आलं आहे.

COMMENTS