शिरुर लोकसभा मतदारसंघात काटे की टक्कर, राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे आघाडीवर !

शिरुर लोकसभा मतदारसंघात काटे की टक्कर, राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे आघाडीवर !

पुणे – शिरुर लोकसभा मतदारसंघात काटे की टक्कर पहायला मिळत आहे. याठिकाणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे हे आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत कोल्हे यांनी 7000 मतांनी आघाडी घेतली आहे. या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्यात चुरशीची लढत पहायला मिळत आहे. शिरुरमध्ये कोण बाजी मारतं हे थोड्या वेळाने स्पष्ट होणार आहे मात्र सध्या तरी अमोल कोल्हे हे आघाडीवर आहेत.

कोणत्या मतदारसंघातून कोण आघाडीवर ?

मुंबई उत्तर मतदारसंघातून ऊर्मिला मातोंडकर पिछाडीवर, गोपाळ शेट्टी आघाडीवर

गिरीष बापट आघाडीवर

पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे गिरीष बापट आघाडीवर

साताऱ्यात उदयनराजे भोसले आघाडीवर

शिरुरमध्ये राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे आघाडीवर

बारामतीमधून सुप्रिया सुळे आघाडीवर

रायगड – राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आघाडीवर

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून शिवसेना उमेदवार विनायक राऊत एक हजार मतांनी आघाडीवर, नारायण राणे यांच्यासाठी प्रतिष्ठची लढत

नांदेडसह दोन जागांवर काँग्रेसला आघाडी

कोल्हापुरसह दोन जागांवर शिवसेना आघाडीवर

 

COMMENTS