ब्रेकिंग न्यूज – शिवसेना उमेदवारांची पहिली  यादी जाहीर!

ब्रेकिंग न्यूज – शिवसेना उमेदवारांची पहिली यादी जाहीर!

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काल भाजपनं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर आज शिवसेनेनंही आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये एकूण 21 उमेदवारांची नावेे जाहीर करण्यात आली असून सातारा आणि उस्मानाबाद वगळता इतर मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आली आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उमेदवारांची पहिली यादी

1) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
2) दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे
3) उत्तर पश्चिम – गजानन कीर्तिकर
4) ठाणे – राजन विचारे
5) कल्याण – श्रीकांत शिंदे
6) रायगड – अनंत गिते
7) रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत
8) कोल्हापूर – संजय मंडलिक
9) हातकणंगले – धैर्यशिल माने
10) नाशिक – हेमंत गोडसे
11) शिर्डी – सदाशिव लोखंडे
12) शिरुर – शिवाजीराव आढळराव-पाटील
13) औरंगाबाद – चंद्रकांत खैरे
14) यवतमाळ-वाशिम – भावना गवळी
15) बुलढाणा – प्रतापराव जाधव
16) रामटेक – कृपाल तुमाने
17) अमरावती- आनंदराव अडसूळ
18) परभणी- संजय जाधव
19) मावळ – श्रीरंग बारणे
20) हिंगोली-हेमंत पाटील
21) उस्मानाबाद-ओमराजे निंबाळकर

COMMENTS