शिवसेनेला मोठा झटका, कडोंमपाचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवकपद रद्द

शिवसेनेला मोठा झटका, कडोंमपाचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवकपद रद्द

कल्याण – कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. कडोंमपाचे शिवसेनेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे.

निवडणूक अर्जासोबत राजेंद्र देवळेकर यांनी दोन जातवैधता प्रमाणपत्र जोडल्यानं त्यांचं नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय कोर्टानं दिला आहे.या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे.

 

 

COMMENTS