लोकसभेसाठी शिवसेनेच्या स्टार प्रचारक नेत्यांची यादी जाहीर!

लोकसभेसाठी शिवसेनेच्या स्टार प्रचारक नेत्यांची यादी जाहीर!

मुंबई – आगामी लोकसभा न्वडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या स्टार प्रचारक नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. एकूण 20 नेत्यांची यादीजाहीर करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याह शिवसेना नेते आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची नावे यामध्ये आहेत.

COMMENTS