मंत्री सुभाष देशमुख यांची माणूसकी, अपघातग्रस्त व्यक्तीला केली मदत ! VIDEO

मंत्री सुभाष देशमुख यांची माणूसकी, अपघातग्रस्त व्यक्तीला केली मदत ! VIDEO

सोलापूर – सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी रस्त्यावर पडलेल्या एका अपघातग्रस्त व्यक्तीला मदत केली आहे.  करमाळा-कुर्डूवाडी प्रवासादरम्यान सालसे जवळ ट्रॅक्टरचे चाक पायावरून गेल्यामुळे वृद्ध गृहस्थ विव्हळत होते. मंत्री सुभाष देशमुख यांनी लगेचच गाडीतून उतरून घटनेची माहिती घेत त्या अपघातग्रस्त व्यक्तीला स्वतःच्या ताफ्यातील एका गाडीतून उपचाराकरिता दवाखान्यात पोहचवण्याची व्यवस्था केली. त्यामुळे देशमुख यांची माणुसकी समोर आली असून त्या अपघातग्रस्त व्यक्तीनं देशमुख यांचे आभार मानले आहेत.

https://youtu.be/O8mgHUT9q7Q

 

COMMENTS