सुधीर मुनगंटीवार, मंत्री वित्त आणि नियोजन

सुधीर मुनगंटीवार, मंत्री वित्त आणि नियोजन

सुधीर मुनगंटीवार मंत्री वित्त आणि नियोजन, वने यांचा सोमवार, दिनांक 23 एप्रिल 2018 रोजीचा दैनंदिन कार्यक्रम*

सकाळी ११.३०वा. मा.राज्यपाल महोदयांच्या अध्यक्षतेखाली-विभागीय मंडळाची बैठक.
स्थळ : राजभवन, मुंबई.

दुपारी ०२.३०वा.मुंबई शहरातील भाडेपटटयाने दिलेल्या जमिनींच्या भाटेपटटी नोंदणीसंदर्भात मंत्रीमंडळ प्रस्तावाबाबत सादरीकरण.
स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई

दुपारी ०३.००वा.चंद्रपूर बल्लारपूर सीसीटीव्ही आणि भारत नेट संदर्भात बैठक.
स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई

सायं.०४.००वा.राजकिय खटले मागे घेणेसंदर्भात बैठक.
स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई

सायं.०४.३०वा. श्री राकेश तिवारी सचिव बॉक्सिंग संघटना यांच्याशी चर्चा
स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई

सायं. ०५.००वा चंद्रपूर मेडीकल कॉलेज आढावा बैठक
स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई

सायं.०६.००वा महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटना बैठकीच्या अनुषंगाने कामगार सचिवांसमवेत चर्चा.
स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई

रात्री ०९.००वा. व्यय अग्रक्रम समिती बैठक.
स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई

COMMENTS