सुधीर मुनगंटीवार, मंत्री वित्त आणि नियोजन

सुधीर मुनगंटीवार, मंत्री वित्त आणि नियोजन

मा. ना . सुधीर मुनगंटीवार मंत्री वित्त आणि नियोजन , वने यांचे शुक्रवार दि. 16 फेब्रुवारी 2018 रोजीचे दैनंदिन कार्यक्रम

नागपूर विभागीय जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१८-१९-राज्यस्तर बैठका

स्थळ-विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर

दुपारी  १२.००वा. गडचिरोली जिल्हा

दुपारी १२.४५ वा. गोंदिया  जिल्हा

दुपारी ०१.३० वा. भंडारा जिल्हा

दुपारी ०३.००वा.  चंद्रपूर जिल्हा

दुपारी ०४.००वा. वर्धा जिल्हा

सायं.  ०५.०० वा. नागपूर जिल्हा

सायं  ०६.००वा. सिताबर्डी टेकडीच्या पायथ्याची सरंक्षण विभागाची अतिरिक्त जागा आणि समांतरमार्गाकरिता जागा मिळण्याबाबत बैठक*
स्थळ-विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर

सायं.  ०७.००वा.   बुटीबोरी पाणी पुरवठा योजना लोकार्पण समारंभास उपस्थिती
स्थळ- बुटीबोरी,जि.नागपूर

COMMENTS