देशातील महिलांना न्याय कधी मिळणार? – सुप्रिया सुळे VIDEO

देशातील महिलांना न्याय कधी मिळणार? – सुप्रिया सुळे VIDEO

मुंबई – हरियाणामध्ये सीबीएसई टॉपर तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. देशात बलात्काराच्या घटना वाढतच आहेत. देशातील महिलांना न्याय कधी मिळणार?  असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तसेच सरकारने कायदे केले आहेत, मात्र त्या कायद्यांची अमलबजावणी होतेय का? पंतप्रधान महोदय ! यावर मौन सोडून उत्तर द्या अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.

 

COMMENTS