सुप्रिया सुळेंचं अंधारात शूटिंग, सरकावर हल्लाबोल ! पहा व्हिडिओ

सुप्रिया सुळेंचं अंधारात शूटिंग, सरकावर हल्लाबोल ! पहा व्हिडिओ

औरंगाबाद – गेल्या काही दिवसांपासून राज्यात अघोषित भारनियमन सुरू आहे. कोळशाची कमतरता असल्यामुळे वीजनिर्मिती कमी होत आहे. तसंच ऑक्टोबर हिटमुळे वीजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी भारनियमन सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे काल औरंगाबादमध्ये होत्या. त्यावेळी वीज गायब झाली. एका घरातून त्यांनी अंधारात शूटिंग करुन सरकारवर हल्लाबोल केलाय. पाहूयात सुप्रिया सुळे काय म्हणाल्या….

COMMENTS