शरद पवार माझे राजकीय गुरु – सुशिलकुमार शिंदे

शरद पवार माझे राजकीय गुरु – सुशिलकुमार शिंदे

पुणे – शरद पवार हे माझे राजकीय गुरु असून ते खिलाडूवृत्तीचे आहेत असं वक्तव्य माजी केंद्रीयगृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी केलं आहे. पुण्यात आज शरद पवारांची मुलाखत होत आहे. यानिमीत्तानं सुशिलकुमार शिंदे त्यावेळी बोलत होते. यावेळी पवार यांच्या कॉलेजमधील जीवनातीलही काही किस्से सुशिलकुमार शिंदे यांनी त्यावेळी व्यक्त केले.

 

 

COMMENTS