तुळजापूर – तुळजाभवानी मंदिरात सुरक्षारक्षकांनी पुकारला बंद, प्रशासनाची तारांबळ !

तुळजापूर – तुळजाभवानी मंदिरात सुरक्षारक्षकांनी पुकारला बंद, प्रशासनाची तारांबळ !

तुळजापूर – तुळजाभवानी मंदिरात सुरक्षा रक्षकांनी कंपनीच्या विरोधात अचानक बंद पुकारला आहे. त्यामुळे मंदिरातील कामकाज मंगळवारी ठप्प झाले. पगार वाढवून मिळावा. कंपनी 14 हजार रुपये घेत असताना आम्हाला केवळ 6 हजार देत असल्याचे कर्मचा-यांनी म्हटलं आहे. मंदिरात आंदोलन झाल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली असून कर्मचा-यांनी मात्र आक्रमक पवित्रा घेतला आहे.

COMMENTS