कार्यकर्त्यानं रचलेलं ते गाणं ऐकूण उदयनराजेंच्या डोळ्यात अश्रू ! VIDEO

कार्यकर्त्यानं रचलेलं ते गाणं ऐकूण उदयनराजेंच्या डोळ्यात अश्रू ! VIDEO

सातारा – साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर त्यांच्या एका कार्यकर्त्यानं गाणं रचलं आहे. ते गाणं ऐकूण उदयनराजे भोसले भावूक झाले असल्याचं पहावयास मिळाले. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये उदयनराजे एका गाडीत बसून गाणं ऐकत आहेत.’आले रे, आले रे उदयनराजे’ हे गाणं ऐकताना राजेंना आपले अश्रू यावेळी रोखता आले नाहीत.

COMMENTS