मंत्रालयात जेंव्हा महिलेच्या अंगात येतं…. संपूर्ण व्हिडिओ पहा आणि ऐका !

मंत्रालयात जेंव्हा महिलेच्या अंगात येतं…. संपूर्ण व्हिडिओ पहा आणि ऐका !

मुंबई – राज्य सरकारी कर्मचा-यांचा विविध मागण्यांसाठीचा तीन दिवसांचा संप सुरू आहे. विविध मार्गांनी संपकरी आपला रोष व्यक्त करत आहेत. कोणी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत. कोणी ठिय्या आंदोलन करत आहेत. तर कोणी इतर मार्ग स्विकारत आहेत. मुंबईत मंत्रालयाच्या बाहेर मात्र एक वेगळचं आणि अनोखं आंदोलन पहायला मिळालं… पहा काय आहे हे अनोखं आंदोलन…

 

COMMENTS