राधाकृष्ण विखे पाटलांचा फोटो ‘त्या’ पोस्टरवर, चर्चेला उधाण !

राधाकृष्ण विखे पाटलांचा फोटो ‘त्या’ पोस्टरवर, चर्चेला उधाण !

शिर्डी – काँग्रेसच्या पोस्टरवरून गायब झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांचा फोटो पुन्हा एकदा पोस्टरवर झळकला आहे. शिर्डी मतदारसंघात फिरत असलेल्या प्रचार वाहनांच्या बॅनरवर विखे व बाळासाहेब थोरात यांचा फोटो शेजारी शेजारी पहायला मिळत आहे. काही दिवसापासून विखेंचे चित्र पोस्टरवर नव्हते मात्र अचानक पुन्हा पोस्टरवर विखे यांच्या फोटो झळकल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

COMMENTS