पश्चिम बंगाल लोकसभा, विधानसभा पोटनिवडणुकीत तृणमूलची आघाडी !

पश्चिम बंगाल लोकसभा, विधानसभा पोटनिवडणुकीत तृणमूलची आघाडी !

पश्चिम बंगाल – राज्यातील उलुबेरिया लोकसभा आणि नवपाडा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणी सुरु आहे. नौपाडामधून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे उमेदवार सुनील सिंग हो १,११,७२९ मतांनी विजयी झाले आहेत.  तर उलूबेरिया लोकसभा मतदारसंघाचा कल अद्याप समोर आलेला नाही.

COMMENTS