यवतमाळ – नेर नगरपरिषद निवडणुकीचा अंतिम निकाल, शिवसेनेनं मारली बाजी!

यवतमाळ – नेर नगरपरिषद निवडणुकीचा अंतिम निकाल, शिवसेनेनं मारली बाजी!

यवतमाळ – नेर नगरपरिषद निवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला आहे. या नगरपरिषदेवर शिवसेनेनं बाजी मारली आहे. एकूण 18 जागांसाठी घेण्यात आलेल्या या निवडणुकीत शिवसेनेला 9 जागा मिळाल्या आहे.या नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या सुनीता पवन जयस्वाल विजयी झाल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ०३, काँग्रेसला ०४, भाजपला झिरो तर दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

अंतिम निकाल

एकूण जागा : १८

शिवसेना : ०९
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी : ०३
काँग्रेस : ०४
भाजप : ००
अपक्ष : ०२

COMMENTS