अकोला –  भारिप नेते आसिफ खान यांची हत्या !

अकोला – भारिप नेते आसिफ खान यांची हत्या !

अकोला – भारिप नेते आसि फखान यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांची हत्या करून मृतदेह म्हैसांग येथील पुर्णा नदी पात्रात फेकण्यात आला होता. याबाबतची आरोपींनी कबूली दिली असून खुनाचं कारण आणि आरोपींची नावं अद्याप गुलदस्त्यात आहेत. पंधरा दिवसांत अकोल्यातील दुस-या नेत्याची हत्या झाली असून काही दिवसांपूर्वीच आप नेते मुकीम अहमद यांची पैशांच्या वादातून हत्या करण्यात आली होती. या दोन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे तसचे तणावपूर्ण वातावरण पहावयास मिळत आहे.

COMMENTS