देशात भाजपच्या रूपाने नवीन ईस्ट इंडिया कंपनी सुरू झालीय, अशोक चव्हाणांची जोरदार टीका ! पाहा

देशात भाजपच्या रूपाने नवीन ईस्ट इंडिया कंपनी सुरू झालीय, अशोक चव्हाणांची जोरदार टीका ! पाहा

मुंबई – काँग्रेसचे नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. देशात सुरु असलेल्या घडामोडी पाहता भाजपचा उल्लेख नवीन ईस्ट इंडिया कंपनी असा चव्हाण यांनी केला आहे. ब्रिटिशांच्या काळात ईस्ट इंडिया कंपनी होती. त्या कंपनीने देशाला लुटलं. सगळा मुद्देमाल तिकडे घेऊन गेले.आज भाजपच्या रूपाने तशीच नवीन ईस्ट इंडिया कंपनी सुरू झाली आहे. काही व्यापारी एकत्र आले आहेत आणि भाजपच्या माध्यमातून भारताला लुटायला लागले असल्याची जोरदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

 

COMMENTS