ब्रेकिंग न्यूज – लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ‘यांना’ मिळाली संधी !

ब्रेकिंग न्यूज – लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ‘यांना’ मिळाली संधी !

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पार्टीनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने ही यादी जाहीर केली असून यामध्ये एकूण 15 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत गुजरातमधील चार तर उत्तर प्रदेशातील 11 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

काँग्रेसच्या 15 उमेदवारांची पहिली यादी

सोनिया गांधी – रायबरेली, उत्तर प्रदेश
राहुल गांधी – अमेठी, उत्तर प्रदेश
इम्रान मसूद – सहारनपुर, उत्तर प्रदेश
सलीम इकबाल शेरवानी – बदायूं, उत्तर प्रदेश
जितिन प्रसाद – धौरहरा, उत्तर प्रदेश
अन्नू टंडन – उन्नाव, उत्तर प्रदेश
आर.पी. एन. सिंग – कुशी नगर, उत्तर प्रदेश
राजू परमार – पश्चिम अहमदाबाद, गुजरात
भारतसिंह सोलंकी – आनंद, गुजरात
प्रशांत पटेल – वडोदरा, गुजरात
रणजीत मोहनसिंग रतवा – छोटा उदयपूर, गुजरात
सलमान खुर्शीद – फर्रुखाबाद, उत्तर प्रदेश
राजाराम पाल – अकबरपूर, उत्तर प्रदेश
ब्रिज लाल खबरी- जालौन, उत्तर प्रदेश
निर्मल खत्री – फैजाबाद, उत्तर प्रदेश

COMMENTS