जळगावातील मेळाव्यात गिरीश महाजन यांना मारहाण!

जळगावातील मेळाव्यात गिरीश महाजन यांना मारहाण!

जळगाव –  जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना मारहाण करण्यात आली आहे.अमळनेर येथील भाजप- शिवसेनेच्या मेळाव्यात हा प्रकार घडला असून यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांच्यातही हाणामारी झाली असल्याची माहिती आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

PAGES

1 2

COMMENTS