विश्वास नांगरे- पाटील यांच्यासह ४० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली !

विश्वास नांगरे- पाटील यांच्यासह ४० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली !

मुंबई – राज्यातील पोलीस यंत्रणेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून यासंबंधीचे आदेश काढले असून
नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची पुन्हा मुंबईत बदली करण्यात आली आहे. मुंबईच्या कायदा व सुव्यवस्था विभागात त्यांची बदली करण्यात आली आहे. विश्वास नांगरे- पाटील यांच्यासह इतर ४० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे.

कोणत्या अधिकाय्राची कुठे बदली?

राजकुमार एम. व्हटकर – सह पोलीस आयुक्त, प्रशासन पोलीस आयुक्तालय, मुंबई शहर

छेरिंग दोर्जे – विशेष पोलीस महानिरिक्षक, सुधार सेवा, मुंबई

यशस्वी यादव – सह पोलीस आयुक्त, वाहतूक, पोलीस आयुक्तालय मुंबई शहर

मधुकर पाण्डेय- विशेष पोलीस महानिरिक्षकस सागरी सुरक्षा व विशेष सुरक्षा, मुंबई

सुहास मधुकर वारके – विशेष पोलीस महानिरिक्षक, कायदा व सुव्यवस्था पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई

मिलिंद भारंबे – सह पोलीस आयुक्त, गुन्हे पोलीस आयुक्तालय, मुंबई शहर

विश्वास नारायण नांगरे पाटील – सह पोलीस आयुक्त,  कायदा व सुव्यवस्था, पोलीस आयुक्तालय, मुंबई शहर

कृष्णा प्रकाश – पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड

दीपक शिवानंद पांडे – पोलीस आयुक्त, नाशिक शहर

मनोज एस. लोहया – विशेष पोलीस महानिरिक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर

प्रताप आर. दिघावकर – विशेष पोलीस महानिरिक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

COMMENTS