लोकसभा निवडणुकीत भाजपला धक्का, सकाळ माध्यमाचं सर्वेक्षण !

लोकसभा निवडणुकीत भाजपला धक्का, सकाळ माध्यमाचं सर्वेक्षण !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा घटणार असल्याचा अंदाज सकाळ माध्यसमूहानं केलेल्या सर्वेक्षणातून मांडण्यात आला आहे.निवडणुकीच्या आधीचा हा ओपिनियन पोल मांडण्यात आला असून या ओपिनियन पोलमध्ये 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकात भाजपला धक्का बसणार असल्याचा अंदाज मांडण्यात आला आहे.

या सर्वेक्षणामध्ये 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान मोदींची जादू चालणार नसल्याचं 44 टक्के लोकांनी म्हटलं आहे. तर मोदींची जादू चालणार असल्याचं 31 टक्के लोकांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, भाजप आघाडी पुन्हा सत्तेत येणार नाही असे 37 टक्के लोकांनी म्हटलं असल्याचं या सर्वेक्षणात म्हटलं आहे.

COMMENTS