ठाकरे चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शीत, पहा ट्रेलरची एक झलक ! VIDEO

ठाकरे चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शीत, पहा ट्रेलरची एक झलक ! VIDEO

मुंबई बहुचर्चित ‘ठाकरे’ सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शीत करण्यात आला आहे. मुंबईच्या आयमॅक्स थिएटरमध्ये या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शीत करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये बाळासाहेबांचे जुने दिवस, नंतरचा संघर्ष,दंगली हे सर्व दाखवण्यात आलं आहे. यात इंदिरा गांधींची व्यक्तिरेखाही आहे. बाळासाहेबांच्या भाषणांची झलकही यात दाखवण्यात आली आहे.

या सिनेमाच्या ट्रेलरवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता. त्यामुळे आज हा ट्रेलर प्रदर्शीत होणार की नाही याकडे लक्ष लागलं होतं. परंतु आज अखेर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शीत करण्यात आला आहे.

COMMENTS