उस्मानाबादमधील नाट्य संमेलनाची तयारी पूर्ण -ठाकूर

उस्मानाबादमधील नाट्य संमेलनाची तयारी पूर्ण -ठाकूर

उस्मानाबाद : ९७ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनातील महोत्सवाला सुरुवात झाली आहे. ६० हजार स्वेअर फुटाचा भव्य मंडप तुळजाभवानी स्टेडीयमवर उभारण्यात आला आहे. मराठवाड्यातील नाट्य रसिकांना यातून मोठी मेजवाणी मिळणार असल्याची माहिती संमेलनचे स्वागताध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली आहे.  या नाट्यसंमेलनात नेमकं काय असेल याविषयी सविस्तर सांगतायेत स्वागताध्यक्ष…..

 

 

COMMENTS