राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना अटक !

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना अटक !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना अटक करण्यात आली आहे. मुंबईत मंत्रालयासमोर अचानक आंदोलन केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात त्यांनी मंत्रालयासमोर अचानक आंदोलन सुरु केले त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर काही वेळाने त्यांची सुटका करण्यात आली.

COMMENTS