पोटनिवडणुकीत 10 पैकी भाजपला 5 जागा, काँग्रेसला 3 जागा, दिल्लीत आपचे डिपॉजीट जप्त

पोटनिवडणुकीत 10 पैकी भाजपला 5 जागा, काँग्रेसला 3 जागा, दिल्लीत आपचे डिपॉजीट जप्त

विधानसभेच्या 10 जागांवरील पोटनिवडणूक निकालाचे लाईव्ह अपडेट….

8 राज्यातील 10 विधानभा मतदारसंघात पोटनिवडणुक झाली होती. त्याची मतमोजणी सुरू आहे.  त्यापैकी भाजपनं दिल्लीतील एका जागेवर विजय मिळवला आहे. त्या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या उमेदवाराचे डिपॉजीट जप्त झाले आहे. भाजपनं दिल्लीस 3 जागांवर विजय मिळवला आहे. तर 2 जागेवर आघाडी घेतली आहे.

भाजप – 3 जागांवर आघाडीवर, 2 जागेवर विजय

काँग्रेस –  2  जागांवर विजयी एका जागेवर आघाडी

तृणमुल काँग्रेस – 1 जागेवर विजयी

झारखंड मुक्ती मोर्चा -1 जागेवर आघाडीवर

……………………………………………………

मध्यप्रदेश – 2 जागा –  एका जागेवर भाजप विजयी, दुस-या जागेवर काँग्रेसला 300 मतांची आघाडी

राजस्थान – 1 जागा – भाजप विजयी

हिमाचल प्रदेश – 1 जागा – भाजप विजयी

आसाम – 1 जागा – भाजप विजयी –

दिल्ली –  1 जागा – भाजप विजयी– आम आदमी पार्टी तिस-या स्थानावर

कर्नाटक – 2 जागा – दोन्ही ठिकाणी काँग्रेस विजयी

पश्चिम बंगाल – 1 जागा – तृणमुल काँग्रेस विजयी

झारखंड – 1 जागा – झारखंड मुक्ती मोर्चाचे उमेदवार 7000 मतांनी आघाडीवर

COMMENTS