व्हाईट हाऊस संशयित वस्तु आढळल्याने बंद !

व्हाईट हाऊस संशयित वस्तु आढळल्याने बंद !

वॉशिंगटन – अमेरिकेतील व्हाईट हाऊस बंद करण्यात आलंय. व्हाईट हाऊसच्या मैदानात संशयास्पद वस्तू आढळून आल्यामुळे सुरेक्षेचा उपाय म्हणून ही नाकाबंदी करण्यात आली आहे. घटनास्थळी बॉम्ब विरोधी पथक दाखल झालं असून त्याची कसून तपासणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच इंग्लडच्या संसदेजवळ दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता.

COMMENTS